Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

संचारबंदी संदर्भात आज दि. १९ मे, बुधवारी जारी करण्यात आलेले आदेश.

सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/स्वस्त धान्य दुकाने
सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00एकाच ठिकाणी भाजीमंडी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी, खुल्या मैदानात चुन्याने मार्कींग करुन 2मीटर अंतरावर दुकाने लावण्याची कार्यवाही शहरीभागात संबंधीत मुख्याधिकारी नगर परिषद/नगरपंचायत व ग्रामीण भागात संबधीत गटविकासअधिकारी यांनी करावी. सदर वाबीची अंमलवाजवणीव गर्दी होणार नाही याकरीता फिरत्या पथकांचीनेमणुक करावी.तसेच जास्तीत जास्त ग्राहकांनाभाजीपाला व फळे घरपोच पोहचविण्याचे दृष्टीने
नगर पालिका, पंचायत समिती व कृषी विक्ागयांनी नियोजन करावे.

BULDHANA COLLECTOR


दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री(डेअरी,बेकरी,कन्फेक्शनरी) (घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील)
सकाळी 6.00 ते सकाळी 9.00 व संध्याकाळी 6.00 ते रात्री 9.00
सर्व प्रकारच्या खादयाची दुकाने (अंडीचिकन,मांस,मासे,स्वीटमार्ट)सकाळी 7.00 ते सकाळी 11.00
कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांचीदुकाने, कृषी प्रक्रीया,उदयोग गृहे/शेतीअवजारे आणि शेतातील उत्पादनाशी
संबधीत दुकानेसकाळी 9.00 ते दुपारी 4.00 याबाबतचे नियोजन करण्याची जबाबदारी
ग्रामपंचायत स्तरावर संबधीत कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील.
तसेच जिल्हयात सदर प्रक्रीयेचे नियंत्रण वनियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी बुलडाणा यांची राहील. तसेच सदरठिकाणी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर,
सॅनिटायजर इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
सर्व राष्ट्रीयकृत बँका/खाजगी बँका,बिगर बँकीग वित्तीय संस्था,सुक्ष्म वित्त
संस्था,सहकारी संस्था,पतपेढी संस्था,विमा,पोस्ट पेमेंट बँक व आर्थीक
बाबींशी संबधीत असलेल्या सर्व वित्तीय संस्था
सकाळी 10.00 ते दुपारी 2.00सर्व राष्ट्रीयकृत बॅका/खाजगी बँका हया
नागरीकांसाठी सुरु राहतील तसेच त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित वेळेनुसार सुरुराहील. तसेच बँका आणि पतसंस्था यांनी जास्तीत
जास्त व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने करावा वग्राहकांना घरपोच सेवा दयाव्यात. 80/0897 चे
कामकाज ग्रामपातळीवर 24 X 7 सुरु राहील तसेचमध्ये 24 X 7 रोख रक्‍कम उपलब्ध ठेवणे
बाबत संबंधीत बँकानी नियोजन करावे. तसेचखरीप हंगामास सुरुवात होत असल्यामुळे
शेतक-यांची पिक कर्जाची कामे प्राधान्याने करावीत.पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने
सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 पावसाळी हंगाम सामग्री संबधीत दुकाने
सकाळी 9.00 ते दुपारी 4.00पेट्रोलपंप/डिझेलपंप/सीएनजी गॅस पंप
सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 त्यानंतर सकाळी 11.00 ते रात्री 8.00 या
कालावधीत शासकीय मालवाहतुक, अँम्ब्युलन्स इत्यादी अत्यावश्यक वाहनांकरीता तसेच
शेतक-यांना त्यांच्या शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करुन ट्रॅक्‍टर घेऊन
येणा-या शेतक-यांना डिझेल इंधन पुरवठा करता येईल.
॥॥.।.0.७. व राष्ट्रीय महामार्ग वहायवेवरील पेट्रोलपंप/डिझेलपंप
नियमित वेळेनुसार बॅटरी,इनव्हर्टर,युपीएस इ. साहित्याची
दुकानेआवश्यकता भासल्यास रुग्णालये,कोविड हॉसपीटल,
1.6.1.,क्रिटीकल सेंटर इत्यादी अत्यावश्यक
ठिकाणी सामग्री व तद्नुषांगीक साहीत्य केवळ
उपलब्ध करुन देण्यासाठी उघडता येतील. (इतर
कोणत्याही परिस्थीतीत संबधीत दुकानदार,विक्रेते
यांना दुकान उघडुन मालाची विक्री करता येणार
नाही.मद्य विक्री नमुना 1-2, 705॥/-&,
708॥ ६-2 व ४-2 या अनुज्ञप्तीतुन्‌ घरपोच या प्रकाराने मद्य
सकाळी 7.00 ते रात्री 8.00 (फक्त घरपोच सेवा)
कोणत्याही परिस्थीतीत मद्य विक्रीची दुकाने
उघडुन 1९६ ॥॥/8४ किंवा पार्सल पध्दतीने
विक्री करता येईल. नमुना 0-3 अनुज्ञप्तीतुन फक्त सीलबंद बाटलीतुन घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता
येईल.दुकानातुन ग्राहकास विक्री करता येणार नाही. ग्राहकास मद्य विक्रीच्या दुकानास भेट देता येणार
नाही.रेस्टॉरंट,भोजनालये,उपहार गृहे सकाळी 7.00 ते रात्री 8.00
फक्त होम डिलीव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक 23/05/2021 पर्यंत बंद राहतील तम्रैच
त्यापुढे टोकन पध्दतीने नियीजनाची नवाबदारी जिल्हा उपनिबंधक सह.संस्था बुलडाणा यांची
राहील. सर्व वकीलांची कार्यालये/चार्टर अकांऊटंट | सकाळी 10.00 ते संध्या 6.00
यांची कार्यालये ऑप्टीकल्सची दुकाने सकाळी 9.00 तै रात्री ४.00
आपतकालीन परिस्थीतीमध्ये रुग्णास डोळयांच्या डॉक्टरांनी त्यांचे दवाखाना/हॉस्पीटल्ल यास नौड्टन
असलेल्या चण्मा दुकानातुन रुग्णास चष्मा उपलब्ध करुन दयावा,
सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण | नियमित वेळेनुसारसुरु राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा
करता येईल.
शिवभोजन नियमित वेळेनुसार
वि सराफा व्यवसायीकांना दुकान उघडुन | गुरुवार सकाळी 10.00 ते ठु.12.00तपासणी करण्याकरीता
जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण | सकाळी 9.00 ते दुपारी 1.00
टायर पंचर दुकाने नगर पाल्रिका/नगर पंचायत हद्दीतील टायर पंचर
दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळेतसुरु राहतील तसेच नगर पाल्रिका/नगर पंचायत
हद्दीवाहेरील टायर पंचर दुकाने नियमित वेळेनुसारसुरु राहतील.
उपरोक्त प्रमाणे दर्शविण्यात आलेल्या कालावधी नंतर कोणत्याही व्यक्‍तीस अत्यावश्यक आणि
वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पुर्णत: बंदी राहील.

 • सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा,उदयाने,वगीचे पुर्णत: वंद राहील. तसेच सार्वजानिक
  ठिकाणी करण्यास वंदी राहील. यावावत संवधीत
  नगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबधीतांवर नियमानुसार दंडात्मक
  कारवाई करावी. . जिल्हयातील बँका सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात
 • आलेली असल्यामुळे, सदर बँकेचे ठिकाणी शेतकरी व ग्राहकांची गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत
 • नाही. त्या अनुषंगाने, बँकेच्या ठिकाणी आवश्यक तो पोलीस वंदोवस्त पुरविण्याची जवाबदारी संवधीत
 • पोलीस स्टेशनची राहील तसेच सदर ठिकाणी मास्क,सोशल डिस्टसिंग,सॅनिटायजरचा वापर इत्यादी
 • नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने संबधीत तहसिलदार यांनी पथकाची नेमणुक करावी तसेच सदर
 • ठिकाणी संबंधीत बँकांनी सुध्दा आपल्या कर्मचा-यांची नियुक्‍ती करुन, गर्दी होणार नाही याची दक्षता
 • घ्यावी.सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर संपुर्णत: बंद राहील.
 • शाळा,महाविदयालरये, शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: वंद राहतील
 • तथापी ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. नियोजन व नियंत्रण करण्याची जवाबदारी सबंधीत
 • शिक्षणाधिकारी (प्राथमीक/माध्यमीक) यांची राहील.
Leave A Reply

Your email address will not be published.