Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शरद पवारनी सदानंद देवेगौडा ना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले.sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खाजदार व माजी केंदीय कृषिमंती शरष पवार यांनी रासायनिक खात मंत्री सदानंद देवेगौडा ह्यांना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले.

sharad pawar

पत्रात त्यांनी सध्याची असलेली करोना परिस्थिती व शेतकरी याबद्दल लिहितांना वाढलेल्या खताच्या किमती नियंत्रणात आण्याचा उल्लेख पात्रात केला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.