
टेंभुर्णी दि. (सिद्धेश्वर जाधव) काचनेराचा “शिवप्रसाद प्रल्हाद जाधव” जो सध्या देऊळगाव राजा स्थित आहे.
शिवप्रसादने दोन मिनिटामध्ये Android system हॅकिंगसाठी प्रवेश मिळवला आणि स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेर्याला अनुमती मिळवली,Android system ची हाताळणी केली. त्याचा भारताचा सर्वात तरुण एथेटिकल हॅकर(India’s Youngest Ethetical hacker) असा नॅशनल रेकॉर्ड झाला.
OMG book of record मध्ये ही नोंद झाली. तो फक्त १६ वर्षे ४ महिने वयाचा आहे. या वयात त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Social media च्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन त्याचे OMG book record तर्फे अभिनंदन करण्यात आले. पंचकृषितुन शिवप्रसाद वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.