Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

रुधानातील तरुणाला यू-ट्यूबचा सिल्व्हर अवार्ड

गजानन सोनटक्के जळगाव जा

संग्रामपूर गावातील अतुल रामदास भोपळे
या युवकाच्या चॅनलला यूट्यूब कडून सिल्व्हर अवार्ड मिळाला, त्याबद्दल सोशल मीडियावर हजारो लोकांनी
शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. समाज माध्यमात वेगळ्या पद्धतीने यश मिळवून त्यात करिअर करणारा
अतुल हा संग्रामपूर जिल्ह्यातील सिल्वरअवार्ड चा मानकरी ठरला आहे. पुरंदर नाही, त्यासाठी सातत्याने काम करावे तालुक्यातील रुधाना या गावात राहणाऱ्या लागते. वेळ हा द्यावा लागतो. त्यांनी अतुल भोपळे bsc ची ध्यास आणि स्मार्ट वर्क करून २०२०
पदवी मिळवलेली आहे.


याच्या जोरावर मध्ये काम सुरु केले.नोकरीही केली. परंतु खाजगी ठिकाणी सतत अकरा महिने युट्युब चॅनलचे काम काम करत असताना खूप संकटांना केले. ऑनलाईन माहिती घेण्यासाठी सामोरे जावे लागले. एवढे शिक्षण घेऊन त्याच्या चॅनलला एक लाखापेक्षा जास्त
संग्रामपूर सारख्या शहरा मध्ये दहा ते पंधरा लोक जोडली गेली आहेत. हजारात काय होणार? म्हणून नोकरी कोणतीही ऑनलाईन माहिती हि हक्काची सोडून घरी येऊन युट्युब चॅनल आणि असते, हा त्याचा उद्देश असून त्यांनी
वेबसाईट, ब्लॉग्स सुरु केले.

भरपूर प्रकारची ऑनलाईन माहिती
प्रत्येक गोष्ट लगेच तात्काळ प्राप्त होत युट्युब वर व्हिडीओ तयार करून लोकांपर्यंत पोचवली. खूप लोकांना अगदी घरी बसून देखील तुम्ही विदेशी एखाद्या योजनेची किंवा कोणतीही
कंपन्यांसाठी काम करू शकता. तुम्हाला
ऑनलाईन माहिती घेण्यासाठी अडचण लिखाणाची आवड असेल तर ब्लॉग येत असते, अशी सर्व माहिती लोकांना निर्माण करून पैसे कमवू शकता किंवा
मोफत त्यांच्या आम्ही शेतकरी या युट्युब तुमच्यामध्ये विविध कला असेल तर चॅनल वर दिली आहे. त्यामुळे लोक युट्युबवर दाखवून जगासमोर मांडू जागरूक झाले आणि त्यांच्या युट्युब शकता. समाजमाध्यमांद्वारे कमाई सुद्धा
चॅनलला लोक जोडले गेले. त्यामुळे करू शकता, त्यात करिअर करून तुम्ही
एक लाख सबस्क्रायबर झाले. युट्युब ने पूर्णपणे सेटल होऊ शकता. कारण
अमेरिकेहून, दुबई मध्ये नंतर थेट पुणे- जगावर संकट आले तरी सर्व काही
रुधाना गावात त्यांना युट्युबचा ऑनलाईन चालूच असते असे
अतुल
सिल्वर बटन अवार्ड हा पाठवण्यात भोपळे यांचे म्हणने आहे.
आला. हेच काम सध्या कोरोनाच्या शेवटी अतुल बेरोजगारांना तसेच,
महामारीत घरी बसून युट्युवचे काम तरुणांना किंवा ज्यांच्याकडे वेळ शिल्लक
करतात आणि युट्युब कडून शुभमला असतो त्यांना सांगतो कि, तुम्ही वेळ
प्रत्येक महिन्याला पगार सुद्धा मिळत वाया न घालवता तो चांगल्या गोष्टींसाठी
आहे.
वापरवा व आपली एक वेगळी ओळख
(आजच्या डिजिटल युगामध्ये करिअरच्या निर्माण करावी. तेव्हाच आपला महाराष्ट्र
अनेक संधी.) आज ऑनलाईनच्या बेरोजगारीतून बाहेर पडेल. यातूनच
जगामध्ये मध्ये निर्माण झालेल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगार ही संकल्पना समूळ
इंटरनेटमुळे सर्व जग जोडले गेले आहे. नष्ट होण्यास मदत होईल

Leave A Reply

Your email address will not be published.