डॉ संजय कुटे यांच्यासह निलंबित भाजप आमदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे – शेगांव शहर व ग्रामीण भाजपा
शेगाव वार्ता – ओबीसीच्या राजकीय आरक्षणसाठी सभागृहात आक्रमकपणे विषय मांडल्यामुळे मा. मत्री आ.डाँ.संजय कुटे.आ.अँड.आशिष शेलार .आ.गिरीश माहाजन.आ.अतुल भातकळकर .सह.12 भाजपा आमदाराना निलंबित करुन देशातील लोकशाहि चा खुन करण्यात आला ह्राचा जाहिर निषेध करित शेगांव शहर व ग्रामीण भाजपा तर्फे आंदोलन करून डॉ संजय कुटे यांच्यासह निलंबित भाजप आमदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे यासाठी महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले .