Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा बुलडाणा जिल्हा दौरा

TECHNICAL MINISTER

बुलडाणा दि.8 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत शनिवार,  दिनांक 10 जुलै 2021 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि 10 जुलै 2021 रोजी अमरावती येथून मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सायं 6 वाजता बुलडाणा येथे आगमन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती, सायं 6. 15 वा पत्रकार परिषदेस उपस्थिती, सायं 6.30 वा शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी, सायं 7.30 वा शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथून मलकापूरकडे प्रयाण, रात्रौ 8.30 वा शासकीय विश्रामगृह, मलकापूर येथे आगमन व राखीव, रात्रौ 10.13 वा मलकापूर रेल्वे स्थानक येथून गोंदिया-मुंबई सुपर फास्ट स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.