Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

UDDHAV THAKARE

महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.