Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक ठार.

रवींद्र सुरुशे मेहकर – वाशीम जिल्हातील पिंप्री सरहद्द येथील घटनेत बुलढाणा जिल्हातील घाटबोरी येथील युवक ठार.डोणगाव येथून जवळच असलेल्या वाशीम जिल्हातील ग्राम पिंप्री सरहद्द येथे २४ आगस्टच्या संध्याकाळी ५ वाजता दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम एच २८ ए एफ ६४५८ या मोटार सायकलने डोणगावकडे येत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत प्रदीप नारायण नवले वय २४ वर्ष रा घाटबोरी ता मेहकर याला अज्ञात वाहनांच्या धडकेत जागेवरच गतप्राण झाला.या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.