देऊळगावराजा शहर – २५ मे २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पत्रींचे जिल्हाअध्यक्ष अँड नाझेर काजी यांनी देऊळगाव राजा शहराचे प्रभारी म्हणून संतोष खांडेभराड आणि माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर यांची नियुक्ती केली . त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले देऊळगाव राजा शहर अध्यक्ष अँड अर्पित मिनासे तर कार्याध्यक्षपदी शेख करीम शेख सुपडू यांची नियुक्ती नियुक्ती पत्रकाद्वारे देण्यात आली.
देऊळगावराजा शहराचे प्रभारी आणि शहरअध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांच्या नियुक्ती जिल्याचे प्रभारी अन्न औषध व प्रशासन तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या आहे .