Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

खासगाव आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका

AMBULANCE

टेंभुर्णी (सिध्देश्वर जाधव) -जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथील आरोग्य सरकारी केंद्रास आज नविन रुग्णवाहिका उपलब्ध झाली.
मागील खूप दिवसांची प्रतेक्षा संपली.
नवीन रुग्णवाहिका खासगाव आल्यानंतर पुष्पहार व श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले.
रुग्णवाहिकेसाठी गजू लोखंडे यांनी पालकमंत्री टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला.
यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.