संग्रामपूर प्रतिनिधी – आज दि.02/06/2021 संग्रामपूर मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मा.चव्हाण साहेब तहसीलदार संग्रामपूर मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात मुंबई येथे एल्गार संघटनेचे प्रंसेनजीत पाटील यांच्या आदोंलनांला पिक विम्या बाबत जाहीर पाठिंबा संग्रामपूर तालुक्यात सन 2020 – 2021साला मध्ये आणेवारी 50 % पैसे कमी आली असुन आजपर्यंत सुध्दा रिलायन्स कंपनीने पिरणीचे दिवस आले तरी सुध्दा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही शेतकऱ्यांवर दुसरे संकट कोरोना मुळे चितांतुर झालेल्या अवस्थेत असताना आतां शेतकऱ्यांना शेत पिरणीचे संकट असल्याने मजबुरीने खाजगी सावकाराच्या पायदळी जावें लागत आहे करीता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे हि नम्र विनंतीचे निवेदन देताना निरंजन इंगळे, शरद देशमुख, विस्वास तिवाणे,अँड पी.के.घाटे,पुरुषोत्तम ईटणारे, आशिष देशमुख, गजानन तिवाणे, महादेव सिरसाट, विजय मोरे, दादाराव वानखडे, वैभव देशमुख, दिपक ठाकरे, वंसत मोरे, आनंदा हिवाळे,विजय कराळे, वासुदेव गवाई,मनोहर कुकडे, दुर्गासिंग सोळंके, अदी संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Related Posts