Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शैक्षणिक फी 50% माफ करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

गजानन सोनटक्के जळगाव जा – गेल्या दीड वर्षांपासून कोरोना चे सावट पसरले आहे. ज्यामुळे शाळा कॉलेजेस अजून सुद्धा बंदच आहे पण खासगी शिक्षण संस्था मार्फत फी आकारणे सुरूच आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा 15% एवढी खासगी संस्थान कडून फी माफ करण्याचा विचार सुरू असला तरी शाळा कॉलेजेस बंद असल्याने आणि कोरोना मुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे उपकरणे आणि खर्च सर्व सामान्यांना अकरण्या जोगा नाही …तरी खासगी संस्था कडून 50% एवढी शैक्षणिक फी माफ करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू व त्याची जवाबदारी शासनाची राहील अश्या आशयाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना आज 6 ऑगस्ट रोजी देण्यात आले….


निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल नगरसेवक आशिष सासर युवा मोर्चा शहर संगटक गौरव डोबे युवा मोर्चा शहर सरचिटणीस मयूर खंडाळे अभिषेक देशमुख विनायक हिस्साल ओम कपले ऋषिकेश सुतोने श्याम टावरी कार्तिक दीक्षित आशुतोष भोपळे नीरज राजपूत पवन रोठे गौरव बैरागी योगेश केदार प्रथमेश फंडाळे मयूर मुळतकर अदनान खान

Leave A Reply

Your email address will not be published.