राजश्री छत्रपती शाहुमहाराज जयंती दीना निमित्त व स्व भगवानजी पंडित याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ श्रीमती जे बी के विदयाल टेंभुर्णी च्या प्रागंणात ३०० झाडाचे वृक्षरोपण.

जालना टेम्भूर्णी – राजश्री छत्रपती शाहुमहाराज जयंती दीना निमित्त व स्व भगवानजी पंडित याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ श्रीमती जे बी के विदयाल टेंभुर्णी च्या प्रागंणात ३०० झाडाचे वृक्षरोपण छत्रपती शाहू महाराज जयंती व टेंभुर्णी येथील जेष्ठ औषध विक्रेते समाजसेवक स्व भगवानजी पंडित याच्या स्मरणार्थ याचे सुपुत्र गणेशजी पंडित (व्यवसायिक जालना ) डा . प्रदीप पंडित (बालरोग तज्ज्ञ ) साई बाल रुग्णग्णालय जालना याच्या तर्फे नवभारत शिक्षक संस्थेच्या आवारात ३०० वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले वृक्षारोपण सारख्या प्रशंसनीय कार्याबद्दल गणेश जी पंडित ,डॉ प्रदीपजी पंडित , वासुदेव देव्हडे ,सौ तारा पंडित, डॉ वैशाली पंडित ,सौ विद्याताई वासुदेव देव्हडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी पत्रकार विनोद कळंबे , अल्केश सोमाणी पत्रकार टेम्भूर्णी हे उपस्थित होते याप्रसंगी प्रा. अरुण आहेर सर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी डॉ प्रदीपजी पंडित यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा जमीर शेख ,जेष्ठ संचालक प्रेमसुखाजी काबरा , मधुकरराव निकम जेष्ठ संचालक , विश्वनाथ सांगुळे संचालक ,प्रा दत्ता देशमुख संचालक, डॉ अविनाश सुरूशे , डॉ साळवे ,लक्ष्मीकांत बूकडाने ,(मु. अ .) , डॉ प्रशांत काबरा , डॉ सुरूशे , नंदकुमार काळे, सर्वशिक्षक व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन भिवसन ससाणे यांनी केले व आभार नंदकुमार काळे यांनी मानले .