Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर तालुका संपर्कपदी कृष्णा तायडे .

NILESH PATHADE

जाफ्राबाद ( सिध्देश्वर जाधव ) – मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान जाफ्राबाद तालुकाउपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर जाफ्राबाद तालुकासंपर्कपदी कृष्णा तायडे” यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित दादा चव्हाण यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या.
“मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान ” हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान बळकट करण्यासाठी गाव तेथे शाखा व घर तेथे मावळा असे आवाहन मान्यवरांनी शुभेच्छाच्या स्वरुपात केले. विठ्ठल इंदलकर, विनोद दौंड, सचिन काकडे, सौरभ कातुरे यांच्या स्वक्षरीचे नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.