शेगाव प्रतिनिधी : पीकविमा कंपनीच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने अनेक आंदोलन केले , मोर्चे काढले परंतु पीकविमा कंपनी काही दखल घ्यायला तयार नाही.
आणि प्रशासनाची ही तीच अवस्था आहे. त्या मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जून पासून पुकारलेल्या अंदोलनाचा भाग म्हणून आज दि.10 जून रोजी स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर याच्या आदेशाने मा.नाना पाटोलेजी प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांना पीक विमा तसेच पीक कर्ज पुणार गठन कर्ज संदर्भात निवेदन देण्यात आले. मा. नाना पटोले साहेब आपण शेतकरी नेते आहात आपल्याला शेतकऱ्यांन प्रति आपुलकी आहे हे आम्ही नेहमी पाहलेले आहे. आपल्याला
शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्या मुळ आपल्या कळून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. आपण बुलढाणा जिल्यातील सोयाबीन पीक विमा या प्रकारणात जातीने लक्ष घालून बुलढाणा जिल्याला पीक विमा मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी दिल