
शेगाव प्रतिनिधी – लोहारा येथे ब्रिटीश कालीन जुना पूल खचला पुलावरून कोंबडी घेऊन जाणारी पिकअप पुलात अटकली शेगांव अकोट हा मार्ग पहाटे चार वाजेपासून बंद शेगाव अकोट रास्ता बंद लोहारा पुलावर् गाड़ी अटकली फुलाखाली मोठी कपार पडली असून प्रवासास धोकादायक झालेला आहे पुल उरळ पोलिस घटना स्थळावर पोहचले व पिकअप काढण्याचे प्रयत्न सुरु.