सिंदखेड राजा रवींद्र सुरुशे – ओम भैय्या जायभाये यांचे समाजसेवेचे कार्य लक्षात घेता संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश भाऊ शिरसाट यांनी ओम भैय्या जायभाये यांची सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी आपण कलाकारावर अन्यान होऊ देणार नाही व तुम्ही कलाकारावर कोणत संकट आले तर धाऊन जासाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.असे मंगेश भाऊ शिरसाट यांनी व्यक्त केले.
Related Posts