Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कासव गतीने.

PMYA

सिं राजा शहर प्रतिनिधी – तारीख 28 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शहरातील 3 डीपीआर मध्ये 755 घरकुलांना मंजुरी मिळाली असून 2022 पर्यंत 596 घरकुलाचे उद्दिष्ट आहेत परंतु प्रधानमंत्री आवास योजनेचे काम साध्या कासवगतीने सुरू असून गेल्या तीन वर्षात फक्त 74 घरकुल पूर्ण झाली आहे चीन के राजा शहरात प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत 2018 पासून या योजनेला प्रारंभ झाला 30 ऑगस्ट 2018 रोजी पहिला डी पी आर 512 घरांचा मंजूर त्यानंतर 25 फेब्रुवारी 2019 रोजी दुसरा डी पी आर 149 घरांचा मंजूर करण्यात आला व तिसरा डीपीआर 42 घरांचा तसेच 4 डी पी आर 52 घरांचा मंजूर करण्यात आला असे ऐकून शहरात 755 घरकुल मंजूर झाले आहेत व त्यासाठी राज्य शासनाचा प्रत्येक घरकुल चाळीस हजार रुपये प्रमाणे दोन कोटी 81 लाख रुपयाचा निधी देखील नगर परिषद ला मिळाला या योजनेसाठी केंद्र सरकार 1.5 लाख तर राज्य सरकार 1 लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपयाचे अनुदान देत या योजनेच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी नगरपरिषदेने स्वतंत्र एजन्सी नेमली आहे तसेच या घरकुलाचे दररोज आढावा व घरकुल धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी अभियंता अधिकारी आहेत एवढे सर्व असताना देखील गेल्या तीन वर्षात फक्त 74 घरकुल पूर्ण झाले ही शोकांतिका आहे नगरपरिषद प्रशासनाने त्ताधार्‍यांनी घरकुल धारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यांनी प्रयत्न करून घरकुल धारकांच्या अडचणी सोडून त्यांच्या घरकुलांसाठी हातभार लावण्याची घरकुल धारकांची मागणी आहेत तसेच घरकुल धारकांना नियमित घरकुलांचे हप्ते मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज यावेळी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.