Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ पदांची मेगाभरती.

मुंबई – पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ उमेदवारांची भरती प्रक्रिया , अर्ज करण्याची तारीख २५ मे ते २४ जून २०२१ पर्यंत आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता , निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे , अर्जदाराने अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Railway Recruitment


Total Post (एकून पदे) : – ३५९१
Post Name (पदाचे नाव) : – अप्रेंटीशिप
Qualification (शिक्षण) :- १० आणि १२ परीक्षेत पास किंवा संबंधित व्यापारातील आयटीआय
Age Limit (वय) : – वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. (+3 वर्ष ओबीसी आणि +5 वर्ष एससी / एसटी)
Fee (अर्जाची फी) : – रु १००/- (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / महिला वगळता)
Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : – २५ मे २०२१
Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :- २४ जून २०२१
अर्ज हा ONLINE पद्धतीने करावयाचा आहे ,अर्ज करण्यासाठी www.rrc-wr.com या site ला भेट द्या व अर्जकरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Leave A Reply

Your email address will not be published.