Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

टेंभुर्णी येथील श्रीमती जे.बी.के.विद्धालयातील मुख्याध्यापक श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना सेवानिवृत्ती बद्दल वत्तीने निरोप समारंभ

श्रीमती जे.बी.के,विद्धालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना सेवानिवृत्ती बद्दल भावपूर्ण निरोपः टेंभुर्णी येथील श्रीमती जे.बी.के.विद्धालयातील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना जे.बी.के.परिवाराच्या वत्तीने निरोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जमीर शेख सर हे होते

तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक श्री.मधुकर निकम सर,मा.सचिव ॲड.प्रेमसुख जी काभरा,संचालक श्री,विष्णू सांगुले,श्री.देव सर,श्री,गाडेकर सर,श्री.मुळे सर,श्री,शिवाजी मामा जाधव,उप,मुख्याध्यापक श्री,भास्कर चेके, श्री.नंदकुमार काळे शिक्षक प्रतिनिधी श्री.पंजाबराव सोळुंके,हे उपस्थित होते .या वेळी प्रा.कैलास जाधव,श्री.संजय कुलकर्णी ,श्री.बि.यु.ससाने,श्री.भास्कर चेके,श्री,राजेंद्र जगताप,अझरमामू सैय्यद,श्री.विश्वास मामा देशमुख इत्यादी नी सरांच्या शैक्षणिक कार्याचा गुण केला.या वेळी संपूर्ण जे.बी.के परिवाराचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु -भगिनी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचलन श्री.सखाराम बोरकर सर यांनी केले तर श्री.पंजाबराव सोळुंके सर यांनी आभार मानलेत.

Retirement
Leave A Reply

Your email address will not be published.