Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेड राजा तहसीलदार सुनील सावंत यांनी पूर्णा नदीच्या काठावरील केली पाहणी

(सचिन मांटे प्रतिनिधी)सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, निमगाव वायाळ, राहेरी या गावातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली

SACHIN MANTE

काही ठिकाणी शेतीची जमीन पुरात वाहून गेली व काही ठिकाणी उभी पिक पाण्यात गेली सोयाबीन आणि कपाशी यांचे मोठे नुकसान झाले आहे,याची प्राथमिक स्तरावर पाहणी केली यावेळेस त्यांच्यासोबत मंडळअधिकारी खारवकर निमगाव वायाळ येथील शेतकरी यांच्या सोबत स्थळ पाहणी केली

व हिवरखेड पूर्णा या ठिकाणी तहसीलदार सुनील सावंत यांच्यासोबत गावचे सरपंच सुनिल गोरे, ग्रामसेवक शिंगणे हिवरखेड कल्याण नागरे या ठिकाणी तहसीलदार यांनी पाहणी केली असता ताराबाई विजय राजमाने विमल भगवान दराडे, यांच्या घराची पडझड झाली आहे यावेळी स्थानिक नागरिक हेही उपस्थित होते,

SACHIN MANTE

व राहेरी येथे कार्यरत असलेल्या कृषीसेवक पूजा खरात यांनी बबन घुगे, वैभव वाघ व इतर राहेरी येथील इतर शेतकरी यांच्या शेतातील प्राथमिक स्तरावर पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.