शेंदुरजन श्रीकृष्ण शिंगणे – जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते शेंदुरजन येथे विवीध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले व डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी गावकऱ्यांच्या समस्या जानुन घेतल्या व गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्या गावातील मुस्लीम तरुणांनी विकासकामा संदर्भात काही समस्या मांडल्या असता साहेबांनी प्रशासणाला लवकरात लवकर मार्गी लावण्यांच्या सुचणा दिल्या .व विविध विकास कामाचे भूमिपूजन पार पडले .
उपस्थित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर बापू देशमुख ,पंचायत समिती सभापती पती गजानन बंगाळे, माजी सभापती राजेश ठोके, अरुणशेठ वाघ माजी जि प सदस्य ,विनायक रावजी राठोड माजी सभापती प स ,माजी सरपंच सुधाकरराव शिंगणे , माजी पंचायत समिती सदस्य खुशालरावजी शिंगणे , सिंदखेड राजा शिक्षक पतसस्थेचे अध्यंक्ष नंदकिशोर शिंगणे सर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यंक्ष नकुल सेठ शिंगणे ,राजेश शिंगणे सर मुख्याध्यांपक, बबनरावजी नागरे राष्ट्रवादी कांग्रेस सिंदखेड़ राजा तालुका उपाध्यंक्ष शेंदुरजन ग्रामपंचायतचे सरपंच पती संतोषरावजी शिंगणे उपसरपंच पती प्रकाश चव्हाण तथा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित सर्व गावकरी मंडळी व्यापारी पदाधिकारी वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.