Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

निर्बंध कडक केल्यानंतर आजचे आकडे पाहता काहीसा दिलासा .

covide-19 update

निर्बंध कडक केल्यानंतर आजचे आलेले आकडे पाहता काहीसा दिलासा मिळतो . आज जिल्यात ५९१ पॉजिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तिथे बळींची संख्या ४ वरती आली . नव्या रुग्णसंख्येपेक्षा मत करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे आजरोजी जिल्यात ७५९ रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकाल नुसार सुट्टी देण्यात आली . तालुका निहाय रुग्णाआकडा बुलढाणा – १०० , शेगाव – ९७ ,संग्रामपूर – ३०,सिंदखेड राजा – २४ ,मोताळा – १३ , देऊळगाव राजा – १३ , खामगाव -४१ ,जळगाव जामोद – ४६ , नांदुरा – ४०, मलकापूर – ५४, मेहकर – ४९,खामगाव – ४१ ,चिखली – ४८
उपचारादरम्यान पारपेठ मलकापूर येथील महिला ५० वर्षीय महिला ,सुनगाव येथील ५५ वर्षीय पुरुष ,एकलारा येथील ६० वर्षीय महिला व मेहकर येथील ४४ वर्षीय पुरुष असे ४ मृत्यू झाले . जिल्यात आजपर्यंत ५३६ करोनाबाधित यांचा मृत्यू झालेला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.