प्रगतशील शेतकरी दिलीप मेहेत्रे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांची सात्वनपर भेट.
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 25 -महाराष्ट्र शासनाने दोन वेळेस शेती क्षेत्रात चांगली क्रांती केल्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील नशिराबाद येथील प्रगतशील शेतकरी दीलीप मेहेत्रे यांना जिजाऊ कृषिरत्न पुरस्कार दिला त्यांचे वडील स्वर्गीय कुंडलिक मेहेत्रे यांचे कोरोना आजाराने निधन झाले त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँडनाझेर काझी यांनी तारीख 24 मे रोजी सात्वन पर भेट दिली याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख यासीन व प्रगतशील शेतकरी दिलीप राव मेहेत्रे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.